Telegram Group Search
♦️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार..
♦️ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय..
दुबई साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ

⭐️26 कोटी प्रवासी दरवर्षी वाहण्याची क्षमता
⭐️5 पट सध्याच्या विमानतळा पेक्षा मोठं
⭐️2.9 लाख कोटी रुपये खर्च
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
GST ची 41000 पदे रिक्त
🚨UPSC चं वेळापत्रक आलं बरं का!

अभ्यास करताय ना? पूर्वपरीक्षा 25 मे रोजी होणार .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Today Twitter war🔥

वेळ:- 11am ते 1 pm

हॅशटॅग:-
#DeclareMPSCExamDates
👉आरोग्य विभाग Update

👉 सोमवारी SI अभ्यासक्रम प्रमाणपत्र बाबतीत बैठक आहे.
⭐️ वेगळे नोकरी आहेत, तुम्ही तयार आहात का?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पेन्शनधारकांसाठी ऑनलाईन पोर्टल
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे.

रोड नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या स्थानी, अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी.

1. अमेरिका
2. भारत
3. चीन
सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाणार
♦️राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....!🙏
8884.pdf
1.6 MB
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पाचवे ई-न्युजलेटर (1 जानेवारी ते 31 मार्च 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️अंक- 5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Skill_test
♦️ गेल्या वर्षी आयोगाने ३ जुलै २०२३ ला नोटिफिकेशन काढून सांगितले होते, परीक्षा २४,२५ जुलै ला होणार आहे असे..🙏

👉 म्हणजे गेल्या वर्षीचा विचार केला तर आयोग नोटिफिकेशन आल्यावर २० दिवस मध्ये पण परीक्षा घेऊ शकते त्यामुळे प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या.. 🙏
•Upcoming सरळसेवा exam

•आदिवासी विकास विभाग IBPS
•MIDC - IBPS
•Culture department IBPS
•महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS
•GMC धुळे IBPS
•GMC नागपूर IBPS
•ZP आरोग्य सेवक IBPS
•ZP ग्रामसेवक IBPS
•Forensic department TCS
•WCD TCS
•CIDCO IBPS
•Police भरती
MPSC - समाजकल्याण विभाग

•रिझल्ट

•विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी
पालघर कनिष्ठ सहायक
नाशिक Lab technician etc

•पुरवठा निरीक्षक
• कारागृह विभाग
•WRD, नगर परिषद निवड यादी

•Upcoming सरळसेवा जाहिराती

•नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड
•SID
•BMC
•लेखा व कोषागर विभाग
♦️हर्मीस - 900 ड्रोन..
2024/06/18 09:03:18
Back to Top
HTML Embed Code: